Surprise Me!

PCMC: स्थायी समिती अध्यक्षाला अटक | Nitin Landge | Standing Committee | BJP | Sakal Media

2021-08-19 3,158 Dailymotion

PCMC: स्थायी समिती अध्यक्षाला अटक | Nitin Landge | Standing Committee | BJP | Sakal Media<br />Pimpri : महापालिका कंत्राटदाराकडून सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) स्थायी समितीचे (Standing Committee )अध्यक्ष नितीन लांडगे (nitin landge)यांना अटक करण्यात आलीये.. या कारवाईत एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलीय.. स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चवाफरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे, शिपाई अरविंद कांबळे यांना लाच प्रकरणात एसीबीने अटक केलीय.. या आरोपींना आज शिवाजी नगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे...महापालिकेत होर्डींग लावण्याच्या टेंडरच्या वर्क ऑर्डरसाठी नितीन लांडगे यांनी 6 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती, ..त्यापैकी 1 लाख 17 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना एसीबीने सापळा रचून लाच मागणाऱ्या आरोपीना अटक केली आहे...महापालिकेची सर्वसाधारण सभा चालू असतानाच एसीबीची कारवाई झाल्याने राज्यभरात प्रचंड खळबळ उडालीय....<br />#PCMC #StandingCommittee #Nitinlandge #ACB

Buy Now on CodeCanyon